K. K. Wagh Educational Society| Founder And Visionary| Chairman's Message| Career Opportunities | ERP Login

Success Stories

1)नाव --प्रा श्री जगदीश दत्तात्रय कुशारे , मुपो --सावरगाव , ता-निफाड , जिल्हा - नाशिक  , पिन कोड - 422308 , मोन -- 9881613298  , 9834356343
ईमेल - jagdish.kushare09@gmail. Com

 

शिक्षण -- बीए -- भुगोल, मराठी ,, एमए-- मराठी , राज्यशास्र , इतिहास ,, बीएड ,, पत्रकारिता पदविका
    उपशिक्षक मविप्र संचालित कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विध्यालय पिंपळगाव बसवंत ,ता निफाड

 

 

 

शेतकऱ्याच्या मुलाने मिळविला राष्ट्रीय शिक्षण भुषण पुरस्काराचा सन्मान !!

यशोगाथा प्रा श्री जगदिश दत्तात्रय कुशारे सावरगाव ता -- निफाड मो न -- 9881613298 , 9834356343
माजी विद्यार्थी कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था काकासाहेब नगर रानवड

       प्रा श्री जगदीश कुशारे मुपो सावरगाव , ता निफाड , जिल्हा - नाशिक , यांचा जन्म 07ऑगस्ट 1989रोजी झाला .शैक्षणिक कोणत्याही परंपरा घरात नव्हती पण सामाजिक क्षेत्रात आजोबांचे कार्य उत्कृष्ठ होते .घराची परिस्थिती अतिशय गरिबीची होती .शेतीला पाणी नव्हते , हंगामी शेती करून उदर निर्वाह चालत असे घरखर्च चालविण्यासाठी वडील विहिरीचे कामे करत विहीर फोडून आलेल्या पैशात घर चालायचे वडील यातून माझा शिक्षणाचा खर्च करत असे .
           इयत्ता 5वी ला मी सन--  2000साली काकासाहेबांनी सुरू केलेल्या रासाका कामगार व परिसरातील शेतकरी , गरिबांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज माध्या व उच्या विध्यालय काकासाहेब नगर रानवड येथे प्रवेश घेतला शाळा सुरू झाल्यावर जुलै महिन्यात कर्मवीर काकासाहेब वाघ यांची पुण्यतिथी 22जुलै रोजी होती आम्ही सहकारी विद्यार्थ्यांनी रानवड गावातून मशाल ज्योत पेटवून ती शाळेपर्यंत सुमारे 3किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन पोहचलो मी त्या दिवशी कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्याबद्दल भाषण घेतले  होते .भाषणातील काकासाहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा माझ्या जीवनात परिवर्तन रुपी बदल झाला आणि मी त्याच दिवशी ठरविले की आपण आदरणीय काकासाहेबप्रमाणे उच्च काम करून समाजमान्य बनायचे असे ठरवले .
      माझी घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती पाण्या अभावी शेतीत उत्पादन कमी मिळे वडील विहिरीचे कामे करून आमचे घर चालायचे कधी-कधी फी भरायला पैसे नसायचे बऱ्याच वेळेस माझ्या गुरू-शिक्षक पगार सर , गोविंद कुशारे सर यांनी माझी फी भरली होती .मला माझे आई वडील नेहमी म्हणायचे तू आपल्या घराचे नाव मोठे कर आणि तुला ज्या क्षेत्रात काम करू वाटते तेथे  कर पण त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जा असे ते मला नेहमी म्हणायचे .वडिलांच्या अंगावर चांगले कपडे नसायचे पण मला शाळेत कोणी बोलू नये यासाठी मला शाळेत पैसे देत.
         2005साली छत्रपती शिवाजी महाराज माध्या व उच्या विध्यालाय काकासाहेब नगर रानवडयेथे 12वी उत्तीर्ण झालो .2008 साली कर्मवीर काकासाहेब शिक्षण संस्थेच्या कला ,  वाणिज्य , विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला .
         ग्रामीण भागातील तरुण तरुणी महाविद्यालय शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी बाळासाहेब वाघ(भाऊ )यांनी रानवड येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले त्या विध्यालयची  पहिलीच बॅच आमची होती महाविद्यालयीन शिक्षण मिळणे माझ्या सारख्या गरीब मुलाला शक्य नव्हते हजारो रुपये खर्च , महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी नाशिक किंवा ओझर ला जावे लागायचे 30ते 50 किलोमीटर अंतर प्रवास खर्च परवडणारा नव्हता .हीच परिस्थिती ओळखून भाऊंनी रानवड ला महाविद्यालय सुरू केलं .
      आज रानवड ,सावरगाव , पालखेड, वनसगाव , नांदूडी , उगाव देवपुर, कुंभारी ,  वावी,रेडगाव, नांदूर अशा सर्व परिसरातील गावातील मुले विशेष म्हणजे मुली  जे शिक्षण घेत आहे .त्याचे खरे शिल्पकार कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था, व आदरणीय बाळासाहेब वाघ (भाऊ )आहे .भाऊच्या पुण्याई मुळेच हे शक्य झाले आहे .
        एस वाय बीए ला असतांना " निफाड तालुक्याचे विकासपुरुष कर्मवीर काकासाहेब वाघ " या विषयावर भाषणात प्रथम क्रमांक आला तेव्हा प्राचार्य शिरसाठ सर व  माझे गुरू पाटेकर सर यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली .तसेच माझ्या वक्तृत्व चा सन्मान करत  कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेची माय माऊली आदरणीय कवी शकुंतलाताई वाघ यांच्या हस्ते माझा सन्मान  झाला तेव्हा गुरू-आई यांनी केलेल्या सन्मानामुळे माझा आंनद गगनात मावेना हो माझा जीवनातही अविस्मरणीय क्षण ठरला .हो मी कधीही वीसरु शकणार नाही .
         मला शिक्षणाबरोबर सामाजिक कार्य खेळ , वाचन,  लेखन ,यात आवड आहे पुढे मी  एम ए-मराठी राज्यशास्त्र , इतिहास पिंपळगाव ब येथे केले . दोन विषयात बीए (भूगोल व मराठी )केले ।ओझर येथे बीएड केले .YCM अंतर्गत HPT कॉलेज नाशिक येथे पत्रकारिता पदवी घेतली .
  शिक्षण पूर्ण झाल्यावर मी मविप्र शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो .
    सामाजीक कार्य व लेखनाची आवड असल्याने मी 13 लेख लिहिले आहे *(व्यसनमुक्त शाळा , विकास पुरुष काकासाहेब वाघ , पर्यावरण संवर्धन , शिक्षणातून समाजपरिवर्तन , शिस्त आणि आजचा विद्यार्थी , डॉ राजन पाटील यांची  यशोगाथा व कार्य  , धार्मिक लेख , शिक्षण, शिक्षक,सामाजिक दर्जा यावर भाष्य करणारा लेख , तालुक्याची गुरुशिष्याची जोडी असे 13 लेख वर्तमानपत्र मासिक यात प्रसिद्ध झाले आहे  ) मी अनेक शाळांवर व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम , व्यसनमुक्त शाळा ,या विषयावर व्याख्याने दिली आहे .
माझ्या या सर्व सामाजिक , शैक्षणिक उपक्रमांचा मी कार्यरत असलेल्या जनता विध्यालाय पिंपळगाव ब येथे शाळाबाह्य मुले, विद्यार्थी संवर्धन , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , क्षेत्रभेट ,कविसंमेलन ,प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया , सामाजिक व आरोग्याविषक ,सांस्कृतिक कार्याचे रॅली शपथ घेऊन जनजागृती , सुंदर हस्ताक्षर स्पर्धा , असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवतो .
     माझ्या या चोफेर कार्याची दखल घेत महाराष्ट्र पत्रकार संघाने शिक्षण क्षेत्रातील "  राष्ट्रीय शिक्षण भुषण पुरस्कार "  केंद्रीय मंत्री बाळासाहेब थोरात व पदव्युत्तर नाशिक विभागाचे आमदार सुधीर तांबे साहेब यांच्या उपस्तिथीत संगमनेर -- जिल्हा अहमदनगर नोव्हें2018रोजी प्रदान करण्यात आला . हा दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस ठरला आणि खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांचे कष्ट फळाला आले .आणि एका शेतकऱ्याचा विहीर फोडून मुलाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या बापाचा मुलगा राष्ट्रीय शिक्षण भुषण पुरस्काराचा मानकरी ठरला .
  मला जेव्हा क का महाविद्यालयात रानवड येथे बोलावले माझा सत्कार झाला मला मनस्वी फार आंनद झाला की ज्या महाविद्यालयात शिकतो तेथे सत्कार होत आहे याचा मला अभिमान वाटतो .
     मला  एकून 08 पुरस्कार प्राप्त झाले आहे त्यात  राष्ट्रीय शिक्षण भुषण पुरस्कारा बरोबरच , केंद्राई कृषी व ग्राम विकास संस्थेचा -उपक्रशील शिक्षक पुरस्कार , डेल्टा सायन्स अकॅडमी पिंपळगाव ब संस्थेचा -- उपक्रशील शिक्षक पुरस्कार , शिसोदे हेल्थ केअर संस्थेचा समाजगौरव पुरस्कार, व्यसन मुक्त शाळा आदर्श समन्वक तालुका स्तरीय पुरस्कार , नुकताच नाशिक जिल्हा पत्रकार संघाचा जिल्हा स्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला
     जर कर्मवीर काकासाहेब शिक्षण संस्था  शिक्षण संस्थेचे महाविद्यालय जर ग्रामीण भागात नसते तर कदाचित या सर्वोच्च  शिखरापर्यंत मी पोहचू शकलो नसतो त्यामुळे मी कर्मवीर काकासाहेब शिक्षण संस्था आदरणीय भाऊ यांचा सदैव ऋनी राहीन .
  यापुढे मी शाळेच्या प्रवाहात नसलेल्या मुलांना प्रवाहात आणणे , व्यसन मुक्त समाज निर्माण करणे त्यांच्या कुटुंबात आंनद फुलले हा माझ्या साठी सर्वात मोठा पुरस्कार आहे

महाराष्ट्र पत्रकार संघ -- राष्ट्रीय शिक्षण भूषण पुरस्कार (महाराष्ट्रराज्य )

केंद्राई कृषी व ग्राम विकास संस्था -- उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

शिसोदे हेल्थ केअर संस्था (नाशिक) -- समाज गौरव पुरस्कार

डेल्टा सायन्स अकॅडमी पिंपळगाव बसवंत --उपक्रमशील पुरस्कार

महाराष्ट्र पत्रकार संघ (नाशिक जिल्हा )--- जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार
एकूण 08 पुरस्कार प्राप्त

तीनवेळा रक्त दान , राष्ट्रीय सेवा योजना (NSS ,) ग्रामसुरक्षा  दल ,
एकूण 11लेख प्रसिद्ध

देशदूत वर्तमानपत्रात -- सामाजिक , शैक्षणिक , राजकिय , आर्थिक , धार्मिक भोगोलीक बातम्या प्रसिद्ध

 

 

2)Story                                                                                            

Bapu Pawar (BSc(Computer Science),Master in social work(MCM))

मी बापुपवार, माझी छोटीसी Success story -- माझा जन्म गरीब कुटुुंबात झाला. तस मह्टल तर गरीब असतेती माणसाची मानससकता लहानपनपासनू आपण गरीब आहोत हे मनावर सारख बबबुं वल्यामळु े ववचार पण गरीबच राहुन गेले.

10 वी पर्यन्तचे शिक्षण गावातच झाले. 11वी ,12 वी मी सायन्स ववषयात के ली. पढुील सिक्षणासाठी मी रानवड येथील के. के. वाघ वररष्ठ महाववद्यालयाची ननवड के ली. महाववद्यालयात प्रवेि घेताुंना सववप्राध्यापक व प्राध्यापके तर कमवचारी याुंचे उत्तम सहकायव लाभले. प्रवेि घेताुंना मी BSc(Comp. Sci.) कोसव ला प्रवेि घेतला व त्यासाठी देखील मला प्राध्यापकाुंनी वविेष सहकायव के ले व मला कोसव बद्दल व त्यातील कररयसव बद्दल उत्तम मागवदिवन के ले, त्यामळु े मी BCS ला प्रवेि घेतला. माझी आर्थवक पररस्थथती हालाकीची असल्याने मला महाववद्यालयात प्रवेि घेणे िक्यच नव्हते. त्याचवेळी मला महाववद्यालयातील प्राध्यापकाुंनी "कमववीर सिष्यवत्ृती" बद्दल साुंर्गतले व हह सिष्यवत्ृती समळाल्यानेच मी माझा प्रवेि ननस्चचत करू िकलो व सिक्षण पणू व करू िकलो.

BCS च्या ३ वषावत प्राध्यापकाुंनी पणू पव णेसहकायव के ले. मला ३ वषावत Extra Classes लावण्याची गरज पडली नाही. त्यासोबतच मी महाववद्यालयातील ववववध उपक्रमात सहभागी होत होतो. वविेषतः वावषवक थनेहसुंमेलन , NSS Camp इत्यादी कायक्रव माुंमधून माझा व्यस्क्तमत्व ववकास होत गेला . वविेषतः मला NSS Camp मळु े समाजसेवेची आवड ननमावण झाली. पढुेmaster degree हह social work मधुन complete के ली .त्यामळू ेsocial work काम जवळुन बघीतल .वेगवेगळ्या सामास्जक ववषयाुंची माहीती समळाली. नववन सामास्जक प्रचन कळाले त्यामळु े सामास्जक कामाची आणखी जवळीक झाली. आता वेळ आली प्रत्यक्ष काम करण्याची आणी लगेचच सुंधी समळाली. पण्ुयात नामवुंत कुं पनीत quik heal च्या C.S.R Department ला coordinate पदावर रुजुझालो त्यानुंतर Bosch Company च्या C.S.R Department ला TRAINER म्हणुन join झालो व आता Best Trainer म्हणुन काम करायच .काही हदवसातच Professional Trainer बनायच आहे.

धन्यवाद.