NSS CAMP 2017-18

Our college has organized NSS Camp at Khede(Hinglaj Mata Mandir) on 5th dec to 11th Dec 2017 under the guidence of Prof. M.S. Holkar

वर्ष २०१७-१८ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत घेण्यात आलेले विविध कार्यक्रम खालीलप्रमाणे :

1. के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक येथे " स्माईल " संस्थे अंतर्गत शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. तेथे उपस्थित "स्माईल " संस्थेचे अध्यक्ष मा. अजिंक्य वाघ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील शिक्षक

२. स्वछ व स्वस्थ भारत या योजने अंतर्गत रानवड गावात स्वचतेची शपथ घेतांना ग्रामस्थ , ग्रामसेवक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मा. V.S.शिरसाठ सर , इतर प्राध्यापक व विध्यार्थी

3. पिंपळगाव ब. पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळगाव ब. येथे काढण्यात आलेली ध्वनी प्रदूषण प्रभातफेरीस उपस्थित पो . नि. मा. वासुदेव देसले साहेब व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचेतील प्राध्यापक व स्वयंसेवक विद्यार्थी

४. राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय एकटा शपत समारोह आयोजित करण्यात आला . त्यास उपस्थित प्रमुख अतिथी डॉ. मोतीराम बी. वाघ, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी व प्राध्यापक वर्ग

५. महाविद्यालयातील प्रा. M.S.पवार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करतांना राष्ट्रीय सेवा योजनेचेतील प्राध्यापक व स्वयंसेवक विद्यार्थी